Provident fund : आपल्या मुलांच्या नावे काढा पीपीएफ खाते आणि मिळवा लाखो रुपये
Provide fund : सर्वच पालकांना आपल्या पाल्याची चिंता असते अशा वेळेस आबांच्या काळात भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी प्रत्येक पालक आपल्या बालकांसाठी गुंतवणूक करत असतो तर ही गुंतवणूक सुरक्षित असावी आणि त्यामध्ये निश्चितच खात्रीशीर परतावा मिळावा या संदर्भात आपण काही योजनांची माहिती बघणार आहोत PPF Account for children आपण आपल्या मुलांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी …