Close Visit Mhshetkari

E-peek : ई – पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ अशी करा नवीन ॲपद्वारे नोंदणी

Ee-peek : महाराष्ट्र शासनाकडून ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.सध्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने खंड दिलेला आहे.यामुळे राज्य शासनाकडून यावर्षी दुष्काळ जाहीर देखील होऊ शकतो. 

या आधारावर शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. शेतकऱ्यांचा नुकसान झाल्यास विमा कंपनीमार्फत माहिती मिळू शकते अशा स्थितीत सुधारणा करणे अपेक्षित आहे. ई पीक पाहणी कशी करायची हे आपण जाणून घेऊया 

ई पीक पाहणी नोंदणीसाठी मुदतवाढ

अशा परिस्थितीत आपण आपल्या शेतातील पिकांची e-peek पाहणी मोबाईल ॲपद्वारे करून घ्यावी,जेणे करून शासनाकडून येणारे अनुदान मिळण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत बटनचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. पीक पाहणी संदर्भात काही अडचणी व शंका आल्यास मदत कक्ष क्रमांक 022 25 712 712 या दूरध्वनी क्रमांक देखील शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे.

सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन 2.0.11 हे अपडेट करून घ्यावे. खरीप हंगाम 2023 साठी ई – पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

48 तासांत करता पुन्हा येणार दुरुस्ती

जुलै महिन्यात अ‍ॅपद्वारे ई-पीक नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इ पीक पाहणी नोंदवल्यापासून 48 तासांमध्ये त्यात स्वतःहून एकदा दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. सदर सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतातील पिकांची नैसर्गिक आपत्ती पिकाचे नुकसान ई पीक पाहणी शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देखील दिली जाते.कृषी क्षेत्र योग्य करणे त्यामुळेच म्हणजेच शेती पिकांची व्यवस्थित माहिती सरकारला माहिती होते.

E-peek pahani online process

ई-पीक पाहणीमध्ये कृषी बांधावरील झाडांची नोंद कशी करावी यावरील स्टेप बाय स्टेप माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

  • ई-पीक पाहणी अँप उघडा.
  • “झाडे” टॅबवर जा.
  • तुम्ही लावलेल्या झाडांचा डिटेल्स द्या.
  • प्रत्येक झाडाचा फोटो अपलोड करा.
  • तुमचे रेकॉर्ड सेव्ह करा.
  • “झाडे” टॅबवर जाऊन कधीही तुमचा रेकॉर्ड पहा.
  • आशा प्रकारे तुम्ही त्वरित ई पिक पाहणी करू शकता.

ई – पीक पाहणी मोबाईल ॲप येथे डाऊनलोड करा👉  E-peek App

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment