Raksha Bandhan : राखीपौर्णिमा विशेष.. यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी? पहा सविस्तर माहिती
Raksha Bandhan : रक्षाबंधन हा एक असा सण आहे की ज्याची वाट बहीण भाऊ वर्षभर बघत असतात व बहिण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून दिली जाते. रक्षाबंधन म्हणजे भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात बहिण भावाच्या हातावर बांधते. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या …