Public holidays : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी.. प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!
Public holidays : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फेक्षदि. 02 डिसेंबर 2022 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे याअन्वये सन 2023-24 या सार्वजनिक सुट्टयाची यादी जाहीर करण्यात आली आहे. Public holidays of 2023 भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचने नुसार दिनांक 8 मे 1968 नुसार महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासठी सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केलेल्या …