Close Visit Mhshetkari

Income Tax कसा वाचवाल? आई-वडिलांसोबत राहत असाल तरी घेता येतो HRA चा लाभ ….

Income Tax : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 31 मार्च जसा जसा जवळ येतो तसं तसं आयकर नात्यांना टॅक्स कसा वाचवता येईल ? या गोष्टीची चिंता सतावत असते.

तुम्ही सुद्धा तुमचा इन्कम टॅक्स वाचू शकता त्यासाठी आज आपण HRA म्हणजे घर भाडे भत्ता यापासून आयकर कशी बचत करता येते याविषयी माहिती पाहणार आहोत.

How to save Income Tax

HRA एच आर ए म्हणजे काय हे अगोदर आपण जाणून घेतले पाहिजे मित्रांनो आपल्या पगारांमध्ये मिळणारा घर भाडे बसता म्हणजेच हाऊस पर्यंत अनाउन्स यालाच एचआरए म्हणतात. जवळपास सर्वच खाजगी आणि सरकारी नोकरदारांना एचआरए मिळत असतो याचा रे आपल्या कर सवलतीच्या कक्षात असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला आयकर बचत करण्यासाठी होत असतो. 

आयकर कायद्याच्या कलम १०(१३A) अंतर्गत HRA सूट घेता येते. याचा लाभ घेण्यासाठी मूळ पगार आणि महागाई भत्ता पगारात जोडला जातो.1 लाखापर्यंतच्या भाड्यासाठी पॅन कार्ड लागत नसते. 

हे पण वाचा ~  Tax relief on HRA : भाडे भत्त्यावर इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? जाणून घ्या पात्रता,गणना,आवश्यक कागदपत्रे ..

आपण जर भाड्याच्या घरात राहत असाल आणि वर्षाला १ लाख रुपये पर्यंतचे भाडं देत असाल तर तुम्ही भाडे पावती देऊन क्लेम करू शकता.पण आपले घर भाडे जर एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशावेळी आपल्याला घरमालकाचा पॅन कार्ड नंबर व घर भाड्याचे एग्रीमेंट जमा करावे लागते.

HRA Income Tax Relief

आपल्याला माहिती असेल की जवळपास सर्वच कंपन्या त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे कार्यालय सुद्धा कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी घर भाड्याच्या पावत्या जमा करण्यास सांगत असतात.

आता प्रश्न येतो आपण जर आपल्या पालकांच्या सोबत घरामध्ये राहत असाल तर अशावेळी आपला घर भाडे भत्ता आयकर सुटीत पात्र असेल का ? तर मित्रांनो याचे उत्तर आहे; होय.

आपण आपल्या पालकांना घर भाडे देऊन आयकर बचत करू शकता या ठिकाणी सुद्धा घर भाडे एक लाख रुपयापेक्षा अधिक असल्यास पालकांचे पॅन कार्ड क्रमांकाची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते.

Leave a Comment