Close Visit Mhshetkari

Bank News : चेकच्या मागील बाजूस सही केव्हा करावी लागते? काय सांगतो RBI चा नियम

Bank News : तुम्ही जर एखाद्या बँकेचे खातेदार असाल किंवा तुमचे एखाद्या बँक मध्ये खाते असेल तर आज ही बातमी आहे तुमच्यासाठी जास्तच विशेष असणार आहे खरं तर अलीकडे रोक व्यवहार ऐवजी म्हणजेच त्याच व्यवहार करण्याऐवजी डिजिटल पेमेंट सारखे व्यवहार केले जातात म्हणजे काय केले जाते प्रत्येक जण प्रत्येक जण डिजिटल पेमेंट तसेच चेकने अलीकडे व्यवहार होत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

चेक बुक संदर्भातील काही नियम

पण अनेकांना बँकेचा चेक बुक संदर्भातील असलेले काही नियम माहिती नाही फेसबुक संदर्भातील नियम प्रत्येक खातेदारकाला माहिती असणे गरजेचे आहे मात्र अलीकडच्या काळात आपल्यापैकी अनेकांना याबाबत बहुतांश माहिती नसते यामुळे अनेकदा बँकेच्या खातेदारकाशी मोठ्या प्रमाणावर फसवणूक देखील होऊ शकते यामुळे बँकेचे संदर्भात असलेले काही महत्त्वाचे नियम बँकेतील खातेदार कला माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे

कोणत्या चेकच्या पाठीमागे सही करावी

तसेच बँकेचे पेपर सही कुठे करावी आणि कोणत्या चेकच्या पाठीमागे स्वीकारावी लागते कोणाला चेक द्यायचा असेल तर सही कोणत्या बाजूला करावी या संदर्भातील बँकेचे काही नियम प्रत्येक खातेदारकाला माहिती असावे हे अत्यंत गरजेचे आहे आज आपण कोणत्या पाठीमागे खातेदारकाला सही करावी लागते याबाबत कोण याबाबत खातेदारकाला माहिती असणे याबाबत बँकेचा काय नियम आहे व काय नाही हे देखील खातेदारकाला माहिती असणे गरजेचे आहे याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.

सर्वात आगोदर आपण चेक म्हणजे काय हे जाणून घेऊया साध्या भाषेत सांगायचं झालं तर ते पैसे काढण्यासाठी ची लेखी हवी असते ती हमी वित्तीय संस्था किंवा वैयक्तिक असते याच्यामध्ये मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निश्चित रक्कम आपल्याला भरता येते तसेच चेक एक प्रकारचे बँकेच्या लेखी आदेश म्हणून देखील ओळखला जातो.

हे पण वाचा ~  Bank News : RBI कडून सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर! देशातील 'या' 3 बँकांत तुमचे पैसे सर्वात सुरक्षित;संपूर्ण यादी एका क्लिकवर...

Bank checke book 

चेकमुळे  दोन खातेधारकांमधील व्यवहार सुरक्षितपणे पार पडली पार पडतात पण या अशा महत्त्वाच्या पेपर स्वीकारण्यात खाते धरकलाही काही नियम तयार झालेले आहेत. तसेच चेकचा मधल्या बाजूला सही करण्याचे देखील काही नियम आहेत त्या सर्वच चेकवर मागच्या बाजूसही करण्याची गरज भासत नसते कोणत्या चेकवर माझी बाजू सही करायची व कोणत्या नाही. करायची हे आपण ह्या लेखामध्ये बघणार आहोतआणि त्याविषयी आपल्याला माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे सर्वसामान्यांना हा विषय माहिती नसल्यामुळे तसेच

चेकमुळे दोन खातेधारकांमधील व्यवहार सुरक्षितपणे पार पडतात. पण या अशा महत्वाच्या चेकवर सही करण्यालाही काही नियम बँकेकडून तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चेकच्या मागील बाजूस सही करण्याचे देखील काही नियम आहेत. यात सर्वच चेकवर मागच्या बाजूस सही करण्याची गरज भासत नसते.

Bank new update 

काही  चेका असे  सुद्धा असतात की त्यावर आतील बाजू सही केली जाते व मागील बाजूस सुरू केले जाते फक्त स्विचवर मागच्या बाजूस सही करावी लागते जमा केला जातो. आणि त्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते या अशा पेक्षा मदत मदतीने कोणीही बँकेतून पैसे सहज काढू शकतो म्हणून त्यासाठी त्यात वर मागील बाजूस सही केली जाते.

बँक खातेदार कशा अनुमतीने जारी केलेले असे लगेच मान्य करतात बँकेच्या नियमानुसार अशाच एक मुळे झालेल्या फसवणुकीला बँक जबाबदार ठरवली जात नसते एकंदरीत प्रत्येक चेकवर मागच्या बाजूला सही करण्याची गरज नाही हे प्रत्येक खातेदारकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यावरच मागून मागील बाजूस सही केली जाते इतर इतर चेक वरती सही करणे गरजेचे नाही.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment