Employees gratuity : आता ‘या’ कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल
Employees gratuity : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलले आहेत. या नियमानुसार कर्मचाऱ्यांना आता पीएफ (PF), ग्रॅच्युइटी (Gratuity) आणि पेन्शनचे (Pension) फायदे मिळणार नाहीत. नियम 13 मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे. सरकारने यात म्हटल्याप्रमाणे, हे सदस्य यापुढे पेन्शन आणि पीएफसाठी भविष्य निर्वाह निधी पात्र मानले जाणार नाहीत कारण ते सरकारकडून एकाच वेळी दोन सेवा घेऊ …