Seventh Pay Commission : खुशखबर … आता या राज्य सरकारी कर्मचार्यांना लागू झाला नवीन वेतन आयोग …
Seventh Pay Commission : नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती चाललेल्या आंदोलनाला आता यश मिळालेले आहे. तर काय आहे माहिती पाहू. Seventh Pay Commission मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू जवळपास 8 वर्ष पूर्ण होण्याच्या …