Close Visit Mhshetkari

Adhaar Card : आता घर बसल्या आधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर; पहा एकदम सोपी आहे प्रोसेस!

Aadhaar Card : नमस्कार मित्रांनो, सध्या माझी लाडकी बहीण योजना व इतर अन्य कारणांसाठी मोबाईल वरती आधार कार्ड संदर्भात एसएमएस येत असतो,परंतु बऱ्याच लोकांचा आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत आहे अशावेळी घरबसल्या आपल्याला आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक करता येणार आहे.

Mobile Adhaar Card Link

आईव्हीआर प्रक्रियेमुळे आपल्याला आधार कार्ड सोबत मोबाईल लिंक करता येतो त्यासाठी प्रोसेस काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मोबाइल फोनवरून 14546 या क्रमांकावर कॉल करून तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करता येतो.

भारतीय नागरिक आहात की एनआरआय (NRI) असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल.त्यापैकी एक पर्याय निवडा.

आता आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची अनुमती विचारली जाईल.तुम्ही मोबाइलवरून 1 प्रेस केला तर तुमची सहमती आहे, असं गृहीत धरलं जाईल. 

हे पण वाचा ~  PVC Aadhaar Card : आता फक्त 50 रुपयांत ATM सारखे स्मार्ट आधार कार्ड ! पहा सविस्तर प्रोसेस... 

 आधार मोबाईल लिंक प्रोसेस 

  • त्याशिवाय आपण आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक करू शकता त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
  • आपल्याला सर्वप्रथम वेबसाइटवर जाऊन, “आधार Nutrition मोबाइल नंबर लिंक” असा विकल्प निवडा.
  • सर्वात पहिले, तुमचे आधार कार्डसह जो मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहे, तो तुमच्या दिलेल्या किंवा वापरणारया मोबाइल फोनवर उपलब्ध आहे का नाही हे तपासा.
  • आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका
  • आपले 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका 
  • सत्यापित करण्यासाठी, आपलं आधार कार्डलेलं OTP (वन टाइम पासवर्ड) तपासा. 
  • आपलं रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर OTP पाठविला जाईल.
  • आपला आधार कार्ड मोबाइल नंबरसह यशस्वीपणे लिंक केला जाईल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment