Gratuity Eligibility : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की आपण नोकरीला असेल तर आपल्याला आपल्या सेवा समिती नंतर बक्षीस म्हणून ग्रॅच्युइटी सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ग्रॅज्युटीचे वेगवेगळे नियम आहेत.
Gratuity Eligibility Rule
सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा समिती नंतर साधारणपणे 14 लाखापर्यंत ग्रॅज्युटीची रक्कम मिळते तर खाजगी कर्मचाऱ्याला सुद्धा त्याच्या पगाराच्या कॅल्क्युलेशननुसार ठराविक ग्रॅच्युइटी मिळत असते.
मित्रांनो यासाठी काही नियम किंवा अटी घालून दिलेले आहेत. खाजगी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बोलायचं झाल्यास सर्वसाधारण ढोबळ नियम म्हणजे पाच वर्षे सेवा होणे आवश्यक आहे. पण आता या नियमात सुद्धा एक दिलासाता एक बातमी समोर आलेली आहे. पाहूया सविस्तर…
पाच वर्षापेक्षा कमी कालावधीच्या नोकरीमध्ये उपलब्ध असते यासाठी खास नियम करण्यात आलेला आहे नोटीस चा कालावधी ग्रॅज्युएटी साठी गणल्या जातो की नाही याबाबत सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे.
विशेष म्हणजे खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही बाब प्रकर्षाने जाणवते. आपली ग्रॅज्युएटी कशी मोजली जाते, याविषयी अनेकांना कल्पना नसते.सर्वसाधारणपणे सलग 5 वर्षे सेवा केल्यानंतरच ग्रॅज्युटी मिळते असा सगळ्यांचा समज असतो परंतु मित्रा मित्रांनो यामध्ये काही दिलासादायक बाबी सुद्धा असतात,त्या आपण पाहूया.
What is Gratuity ?
ग्रॅज्युटी म्हणजे कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिल्यानंतर सेवा समिती नंतर बक्षीस म्हणून दिली जाणारी एक रक्कम होय. कर्मचाऱ्याला सेवा समिती नंतर याचा मोठा आर्थिक लाभ मिळत असतो. पेमेंट अँड ग्रॅज्युटी कायदा देशातील सर्व कारखाने खाणीत तेल क्षेत्र बंद रे रेल्वे या क्षेत्रातील संस्थांना लागू असतो.
ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A मध्ये ‘सतत कामा’ची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असू यानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी पूर्ण 5 वर्षे काम केले नसले तरी सुद्धा अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो.
Employee Gratuity Calculator
ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2A नुसार भूमिगत किंवा खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मालकासोबत किंवा मालकाच्या अंतर्गत 4 वर्ष 190 दिवस काम पूर्ण केले असेल तरीसुद्धा त्याला ग्रॅज्युटीचा लाभ मिळत असतो, तसेच इतर संस्थांमध्ये 4 वर्षे 240 दिवस म्हणजेच 8 महिने काम केल्यानंतर सुद्धा ग्रॅज्युटीचा लाभ घेता येतो.
विशेष म्हणजे ग्रॅज्युटीनेमानुसार नोटीस कालावधी सुद्धा “सतत सेवा” म्हणून गणला जातो.आत्तापर्यंतच्या नियमांनुसार ग्रॅच्युइटीसाठी, कर्मचाऱ्याने कंपनीत 5 वर्षे सलग सेवा करणे आवश्यक आहे. आय मात्र,केंद्र सरकारकडून सदरचा कालावधी 3 वर्षांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे..