Land record : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार केल्यानंतर आपण सर्व रक्कम दिल्यानंतर रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन खरेदी खरेदीनंतर आपल्याला मिळणारा दस्तऐवज म्हणजे खरेदीखत होय.
आता आपण साठेखत म्हणजे काय ? ते केव्हा केली जाते; याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत जसा आपल्याला भविष्यात नक्कीच फायदा होईल ….
Land Record New Ruels
आता एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार झाल्यानंतर आपण प्रॉपर्टीची ठराविक रक्कम देऊन ताबे इसार पावती करू शकतो.भविष्यात उरळीत रक्कम देऊन आपण पूर्ण खरेदी करू शकतो.साठे करार हा एखादी मिळकत भविष्यात रोहित रक्कम देऊन करायचा असलेली खरेदी एक करार असतो.
मित्रांनो, संबंधित करारानुसार दोन्ही पक्ष अटी व शर्तीनुसार मालकी हक्क हस्तांतरित करतात या संदर्भात सर्व माहितीसाठी करारामध्ये नमूद केलेल्या त्यामध्ये ताबे इसार पावतीचा सुद्धा समावेश असतो.
एखाद्या प्रॉपर्टीचे म्हणजेच शेत जमीन,घर किंवा भूखंड, फ्लॅट खरेदी केला असता मालकी हस्तांतरण ज्या कराराच्या माध्यमातून होते, त्याला आपण सेल डिड म्हणजेच ” खरेदी खत ” असे म्हणतात.
एखादी प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर ठराविक रक्कम देऊन तांबे विसर पावती केल्या जाते आणि उर्वरित रक्कम ठराविक कालावधी नंतर देण्याचे मान्य करून जो करार केला जातो त्याला “साठेखत” असे म्हणतात.या व्यवहारातील उर्वरित रक्कम भविष्यात पूर्ण देण्यात आली की अंतिम खरेदीखत करण्यात येते.जोपर्यंत अंतिम खरेदीखत करण्यात येत नाही, तोपर्यंत साठे खत किंवा साठे करार अस्तित्वात असतो.
New Property Rules
1) खरेदी खत म्हणजे विक्रम कमी मूल्यांकन केलेल्या प्रॉपर्टीचा पूर्ण व्यवहार झालेला करार असतो ज्यामध्ये प्रॉपर्टीची मालकी आणि हक्क खरेदी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो.
2) साठे खत म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार झाल्यानंतर काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम भविष्यात देण्यात दोन्ही पक्ष तयार होऊन केलेला करार असतो.
3) मालकी हस्तांतरणासाठी असलेल्या अटी व शर्तींचे दोन्ही पक्षांनी पालन करणे आवश्यक असते.
4) साठे करार केल्यामुळे प्रस्तावित खरेदीदाराला संबंधित मिळकतीचा कुठल्याही प्रकारचा हक्क मिळत नाही.
5) कालांतराने विक्रेत्यांनी ठरलेल्या कराराप्रमाणे उर्वरित रक्कम दिली नाही तर संबंधित साठे करार रद्द होतो.अशा खरेदीदाराला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 कायद्यानुसार दाद मागता येते.