Centrel employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठे गिफ्ट; महागाई भत्ता पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज

Centrel employees : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकार पाठवा राज्य सरकारने सुद्धा महागाई भत्तेमध्ये 4 % वाढ करून महागाई भत्ता 42 % वरून 46 % झाला आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असतानाच, आता आणखी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. पाहूया सविस्तर

मित्रांनो जानेवारी २०२४ मध्ये महागाई भत्त्यात पुन्हा सुधारणा केली जाणार आहे. हे मोजण्याचे आकडेही आता येऊ लागले आहेत. असे मानले जात आहे की, महागाई भत्त्यात पुढील वाढ खूप मोठी असू शकते.

7th pay commission

सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठे गिफ्ट मिळणार असून काही महिने महागाईतून दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्याची भेट मिळाल्यानंतर आता बहुप्रतीक्षित तारीख पुढील महागाई भत्ता वाढीची असणार आहे. कारण यामुळे खूप बदल होण्याची शक्यता आहे. नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी चांगले ठरू शकते.

हे पण वाचा ~  DA Hike : खुशखबर ...  सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मिळणार महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट! पहा किती आणि कसा वाढणार पगार ...

महागाई भत्ता ५ टक्क्यांची वाढ

एआयसीपीआय निर्देशांकानुसार मागे भत्त्याची वाढ केली जाते. सद्यस्थितीत ग्राहक निर्देशांकावरून महागाई भत्ता पाच टक्के वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. पारीनामी डीए मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजे ५ % वाढ होऊ शकते. AICPI निर्देशांकाने निर्धारित केलेला डीए स्कोअर असेच काहीतरी सूचित करतो.

सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. थोडक्यात महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची मोठी झेप ठरणार आहे.

Leave a Comment