Income Tax वाचवण्यासाठी खोटी पावती दिली; तर गमवावी लागू शकते नोकरी! पहा काय सांगतो नियम
Income tax : सन २०२३-२४ साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. तुम्ही अजूनही ITR भरलेला नसल्यास, तुमच्यासाठी एक महत्वाचे सूचना आहे. आपण काही अतिरिक्त कागदपत्रे वापरता येतात व कर बचावासाठी आवश्यक असतात.घरभाड्यांच्या पावत्यांशी, गृहकर्जांवरील अतिरिक्त दावे व देणग्यांबाबत खोटे दावे यांचा समावेश असतो. Income tax new rules बरेच करदाते अधिक परतावा मिळविण्यासाठी …