Close Visit Mhshetkari

savings interest rate : सुकन्या समृद्धी, PPF सारख्या छोट्या बचत योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, पहा नवीन अपडेट्स

savings interest rate : केंद्र सरकारने ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर2023 या तिमाहीसाठी लहान बचत योजनेच्या व्याजदरात बदल केले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या दरा नुसार एक योजना वगळता कोणत्याही व्याजदरात कोणताही बदल करण्यात आले नाहीत.

Recurring Deposit Interest Rate

आता ५ वर्षांच्या आरडीवरील व्याजदर ६.५ % वरून ६.७ % करण्यात आला आहे.ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र,पीपीएफ, किसान विकास पत्र,आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.आता व्याजदर लागू होणार आहेत.

अर्ख मंत्रालयाने नुकतेच १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले.

टाईम डिपॉझिटबद्दल बोलायचे तर खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.

  • १ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ६.९ % व्याजदर
  • २ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७ टक्के % व्याजदर,
  • ३ वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर ७ टक्के % व्याजदर
  • ५ वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर ७.५ टक्के व्याजदर
हे पण वाचा ~  Investment management : मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवेत? 'या' ठिकाणी करा गुंतवणूक, १५ वर्षांत मिळेल लाखो रुपये ...

Small savings scheme interest rate

  • बचत खात्यावर व्याजदर ४ %
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२ %
  • मंथली इन्कम अकाऊंट स्कीमवर ७.४ %
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७ %
  • पीपीएफवर ७.१ %
  • किसान विकास पत्रावर ७.५ %
  • सुकन्या समृद्धी योजना व्याजदर ८ %

Leave a Comment