Close Visit Mhshetkari

EPFO Number Link : पीएफ खात्यास मोबाइल नंबर लिंक नाहीये? लगेच असा करा अपडेट!

EEPFO Number Link : मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या PF खात्यातील माहिती आपल्याला वेळोवेळी घेण्यासाठी कार्यालयात जावे लागते.आता आपल्याला आपल्या EPFO खात्याची डिटेल मोबाईल वरती सुद्धा बघायला मिळणार आहे.

EPFO online number link process

ऑनलाईन पैसे काढणे असेल व्याजदर तपासण्यातील जमा रक्कम असेल,या सगळ्यांसाठी आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.तर हा मोबाईल क्रमांक आपल्या पीएफ खात्याला कसा लिंक करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.सर्व डिटेल्स EPFO च्या वेबसाइट्सवर पाहाता येतात.

आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये असलेली रक्कम काढण्यासाठी त्याच बरोबर वारस नोंद करण्यासाठी तसेच व्याजदर जमा रक्कम इत्यादी सर्व माहिती बघण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक आपल्या ईपीएफ खात्यास लिंक असणे आवश्यक असते.ईपीएफची रक्कम काढण्यापूर्वी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जातो. आपण आपला मोबाईल क्रमांक ऑनलाईन EPFO खात्याशी खालील प्रोसेस द्वारे लिंक करु शकता.

How to link number to EPFO

मोबाईल (Mobile) नंबर ईपीएफ खात्याशी लिंक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला provident fund organization च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागते.

  • याठिकाणी ऑफ एम्प्लॉईज ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • आता UAN/Online Services वर क्लिक करावे.
  • आपला UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.लॉगिन करण्यासाठी तुम्हाला OTP टाकावा लागेल.
  • यानंतर अंतर्गत, ‘संपर्क तपशील’ वर क्लिक करा.
  • Ok वर क्लिक करुन मोबाईल नंबर बदला यावर क्लिक करा.
  • पीएफ धारकांने आधारशी (Aadhar) लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
  • शेवटी Get OTP वर क्लिक करा आणि सबमिट करा.
हे पण वाचा ~  Salary GPF hike : खुशखबर ... कर्मचाऱ्यांच्या पगारांसह वाढणार पीएफ; सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत

EPFO New Number Process

  • जर आपला पूर्वीचा नंबर लिंक नसेल तर आपल्याला मोबाईल नंबर आधारसोबत लिंक करावा लागेल.
  • यासाठी तुम्हाला लॉगिन पेजवर Forgot Password वर क्लिक करावे लागेल.
  • मग UAN आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • यानंतर नाव, जन्मतारीख टाका. आधारशी लिंक केलेला कॅप्चा कोड आणि मोबाईल नंबर (Number) टाका आणि OTP वर क्लिक करा.

पीएफ खात्यास आपला मोबाईल नंबर येथे ऑनलाईन लिंक करा

➡️➡️ EPFO Number Link ⬅️⬅️

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “EPFO Number Link : पीएफ खात्यास मोबाइल नंबर लिंक नाहीये? लगेच असा करा अपडेट!”

Leave a Comment