10 वी पास उमेदवासाठी सरकारी नोकरी; शिपाई पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
MPSC shipai bharati : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागातर्गत पुणे/ कोकण / नागपूर नाशिक औरंगाबाद/ अमरावती विभागातील शिपाई (गट-ब) संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. नगर रचना विभाग शिपाई भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in य संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in …