SBI Child Accounts : आपल्याला माहिती असेल की एसबीआय बँकेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाते काढू शकतो.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बचत खात्यापासून बॅकअप डी रिपेरिंग यांचा समावेश असतो.आज आपण लहान मुलांच्या संदर्भात उघडण्यात येणाऱ्या बचत खाते संबंधी माहिती बघणार आहोत.
आता आपल्या पाल्यांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून SBI Pehla Kadam आणि SBI Pehli Udaan हे दोन SBI बचत बँक खाते योजना सुरू केली आहे.
SBI Bank Child Account
किड्स सिमेंट बँक अकाउंट म्हणजे वय वर्ष आठ ते अठरा पर्यंत असणाऱ्या मुलांसाठी असणारे बँक खाते होय हे बँक खाते मुलांच्या पैशांची बचत त्याचबरोबर पैशाची व्यवहार समजण्यास मदत करते
SBI Pehla Kadam (पहला कदम बचत खाते)
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “पहेला कदम” नावाचे बचत खाते प्रकार सुरू असून सदरील खाते हे संयुक्त स्वरूपात उघडले जाते SBI बॅंकेतील ‘पहेला कदम’ हे बचत स्वरूपातील खाते असते. दुसरा खातेदार म्हणून, मुलाच्या पालकांचे किंवा कायदेशीर पालकाचे नाव समाविष्ट केले जाते. पहला कदम खाते SBI बँकेच्या कोणत्याही शाखेत उघडता येते.
SBI Pehli Udaan (पहली उडान बचत खाते)
“पहली उडान खाते” हे बचत खाते असून यामध्ये मुलं 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक व्हायचे असल्यास खाते उघडू शकतात.या खाते प्रकारात मुलांना संयुक्त खात्याची किंवा आपल्या पालकाची गरज नसते. मुलं स्वतः या खात्याचा व्यवस्थापन करू शकतात.
SBI children savings account Benefits
लहान मुलांच्या बचत खात्याचे व्यवस्थापन आपण बघितले आता या पहिला कदम व पहली उडान या खात्यासंदर्भात जर फायदे बघायचे भेटतात.विविध प्रकारचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात याद्वारे मुलांना नक्कीच व्यवहार ज्ञान, त्याचबरोबर बचतीची सवय, याबाबतींचा विकास होण्यास मदत होईल.
महत्त्वाचे म्हणजे याव्यतिरिक्त लहान मुलांच्या खात्यासाठी बँकेने विविध सुविधा दिलेल्या आहेत.त्याची माहिती आपण खाली लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया चाईल्ड खाते कागदपत्रे व फायदे येथे पहा