Home Loan घेताना आकारले जातात हे छुपे चार्जेस! आत्ताच पहा लिस्ट; वाचतील पैसे
Home loan : प्रत्येकाला वाटते आपले स्वतःचे घर असावे.यासाठी आपण सरळ बँकेकडून गृह कर्ज घेतो. गृह कर्ज घेत असताना बँका आपल्याला न सांगता अनेक छुपे चार्ज लावत असतात. कर्ज घेण्या अगोदर अनेक बँका गृहकर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असतात,पण त्या आकारत असलेले शुल्क मात्र आपल्याला अनेक वेळा सांगत नाहीत. होम लोन घेण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींचा विचार …