Education news : मोठी बातमी … महाराष्ट्रातील ‘ या ‘ विद्यार्थ्यांसाठी ४१ तालुक्यांच्या ठिकाणी ८२ शासकीय वसतिगृहाची स्थापना! पहा संपूर्ण यादी …
Education news : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. सदर अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या भूमिकेतून शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. Hostel for migrate Students महाराष्ट्रातील ऊसतोड हंगामामध्ये …