Close Visit Mhshetkari

Income tax : धक्कादायक.. करदात्यांना फुटला घाम! आयकर विभागाकडून तब्बल 22 हजार करदात्यांना नोटीस..

Income Tax Notice : आयटीआय भरणारा साठी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आपण जर itr filling करत असाल तर कृपया सावधगिरी बाळगावी, आपल्या काही चुकीमुळे आयकर विभाग नोटीस पाठवू शकते. आयकर विभाग करदात्यांना आयकर रिटर्न (ITR) भरताना दावा केलेल्या कर सूट आणि पुरावा मागण्यासाठी नोटीस पाठवत आहे.

Income tax filling notices

इन्कम टॅक्स विभागाने गेल्या पंधरा दिवसात 22 हजार इन्कम टॅक्स धारकांना नोटीस पाठवलेल्या असून त्यांची आयकर विवो विवरणपत्र दिलेली माहिती जुळत नसल्याची बाब समोर आलेली आहे.त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आयकर विभाग करून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये पगारदार कर्दाचे त्याचबरोबर हिंदू अभिव्यक्त कुटुंबे आणि विविध ट्रस्ट यांचा समावेश आहे आयकर रिटर्न मध्ये दावा केल्यानंतर केलेला कर कपातीचा फॉर्म 16 किंवा करदात्यांनी दिलेली माहिती आयकर विभागाच्या डेटाशी जुळत नाही. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने 12 हजार पगारदार करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

हे पण वाचा ~  Income Tax Return : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ITR भरण्याची मुदत वाढवली, कोणाला होणार फायदा?

दोन लाख करदात्यांच्या आयटीआरमध्ये त्रुटी

इन्कम टॅक्स फाईल मध्ये वार्षिक उत्पन्न 50 लाख पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त फरक आहे,अशा 12000 ट्रस्ट आणि पार्टनरशिप ट्रस्टला आयकर विभागाकडून नोटेस पाठवण्यात आलेली आहे. सदर डेटाच्या आधारे दहा कोटी पेक्षा जास्त फरक आहे. सदरील आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले उत्पन्न आणि विभागाच्या डेटामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त फरक आहे. त्यांना माहितीच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत.

आयकर विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, 2 लाख करदात्यांच्या ITR filling मध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्या करदात्यांनी आयटीआर किंवा बँक खात्याच्या तपशिलांमध्ये दिलेले उत्पन्न किंवा खर्च विभागाच्या डेटाशी जुळत नाही.आयकर विभागाने लिंक्ड बँक आणि यूपीआय व्यवहारांच्या साहाय्याने या आयकरदात्यांकडून हा डेटा गोळा केला आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment