GPF Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारने जारी केले भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर …
GPF Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी व इतर भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर मध्ये मोठा बदल केलेला आहे. Provident Fund new interest rate १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत GPF आणि इतर तत्सम फंड्सवर ७.१ % व्याज दिले जाईल. जानेवारी-मार्च २०२४ …