Vivo 5G smartphone : 5000mAh ची बॅटरी सह 256GB स्टोरेज;Vivo ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहा किंमत …
Vivo 5G smartphone : आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी Vivo ने G-Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे.कंपनीचे G सिरीजचे हे पहिला मोबाईल आहे.Vivo G2 हे ब्रँडच्या बजेट पोर्टफोलिओमध्ये एक नवीन एडिशन आहे. Vivo 5G smartphone Vivo G2 विवो 5G स्मार्टफोन 6.56-इंचाच्या LCD स्क्रीनसह येतो. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये 8GB पर्यंत रॅम …