Close Visit Mhshetkari

Money Earning Apps : मस्तच! घरबसल्या करू शकता कमाई, ‘हे’ 10 Mobile Apps येतील उपयोगी! पहा यादी … 

Money Earning Apps : नमस्कार मित्रांनो आज कालच्या स्मार्टफोनच्या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाइन पैसे कमवण्याची मार्ग उपलब्ध आहेत.

आपण अशा काही ॲप्स विषयी माहिती बघणार आहोत. ज्याच्या साह्याने आपण ऑनलाइन कमाई करू शकता. आपल्याजवळ जर अँड्रॉइड फोन अथवा आयफोन असेल तर गुगल प्ले स्टोअर वरून आपण हे ॲप डाऊनलोड करून आपली कमाई सुरु करू शकता. 

How earn money from Apps

मित्रांनो या आजच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे चांगला आहे त्याचबरोबर इंटरनेट कमिटी सुद्धा आवश्यक आहे तुम्ही रेफ्रल प्रोग्राम, कॅशबॅक रिवॉर्ड, रिव्ह्यू, टाय-अपच्या माध्यमातून कमाई करू शकता. 

मित्रांनो सदरील ॲप जसा वापरले फायद्याचे आहे तशीच त्याचे छोटे छोटे आहे ज्यामध्ये या आजच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त कमाई होणार नाही.

आपला वेळ मात्र यासाठी द्यावा लागू शकतो तुम्ही आपल्या नियमित समावेश रक्त इतर मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न असाल, तर पाठवावी म्हणून या पद्धतीचा वापर नक्की करू शकता.तर चला बघूया या टॉप टेन मोबाईल ॲप्स विषयी सविस्तर माहिती.

Best Money Earning Apps

भारतातील काही लोकप्रिय पैसे कमावणारे अॅप्स खालीलप्रमाणे आहेत.

Roz Dhan :- हे एक एंटरटेनमेंट अॅप आहे, ज्यामध्ये यूजर्सला पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत . यूजर्स फ्रेंड्सला इनव्हाइट करणे, स्पर्धेत भाग घेणे, न्यूज पाहणे, लेटेस्ट अपडेट, अ‍ॅप्स डाउनलोड करणे, सर्वेमध्ये भाग घेणे याद्वारे आपण कमाई करू शकतात.

Task Bucks :- हे एक असे अॅप आहे ज्यामध्ये यूजर्सला वेबसाइट्सवर जाऊन अ‍ॅप्स डाउनलोड करणे, जाहिराती पाहणे, व्हिडिओ पाहणे आणि मित्रांना रेफर करणे या माध्यमातून पैसे कमवता येतात. तसेच, सर्वेक्षण आणि स्पर्धेत भाग घेतल्यास ७० रुपये मिळतात.

DooCash :- एंटरटेनमेंट अॅप असून यूजर्सला गेम्स, व्हिडिओ, जाहिराती आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून पैसे मिळवता येतात. यूजर्सला कॅश, प्रीपेड रिचार्ज आणि बिटकॉनद्वारे पेमेंट दिले जाते. तसेच, गुगल गिफ्ट कार्ड, iTunes आणि Amazon गिफ्ट वाउचर देखील मिळेल.

हे पण वाचा ~  Rs 2000 note ban : नोट बदलायची मर्यादा ओलांडल्यास आधार आणि पॅन द्यावा लागेल? पहा नोटा बदलण्याचे नियम माहिती आहे का? 'या' नोटा होणार जप्त!

Google Opinion Rewards :- यामध्ये यूजर्सला सर्वेक्षण, बिझनेस आणि लोकेशनचे रिव्ह्यू देऊन पैसे कमवता येतात. यातील पैसे गुगल पे अ‍ॅप्सवर जोडले जातात. याचा उपयोग यूजर्स अ‍ॅप्स खरेदी करण्यासाठी करू शकतात.

ऑनलाईन पैसे कमाई करणारे अॅप

PhonePe :- मित्रांनो फोन पे चा वापर आपण करत अचानक परंतु याद्वारे आपण पैसे कमवू शकतो. ज्यामध्ये यूजर्सला कॅश प्राइज, कूपन, डिस्काउंटसह बरंच काही मिळते. यात रेफ्रलद्वारे कमाई केलेले पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळेच हे लोकप्रिय अॅप आहे.

Data buddy :- data buddy अॅप मध्ये यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो व अन्य मीडिया फाइल शेअर करून पैसे कमवू शकतात. तसेच, कॅशबॅक आणि रिवॉर्ड देखील मिळतो.

Wonk :- आमच्या माध्यमातून आपण यूजर्स ऑनलाइन टीचिंग आणि ट्यूशनद्वारे पैसे कमवू शकतो. Wonk टीम तुम्हाला एक शिक्षक म्हणून सर्टिफाइड करते. त्यानंतर तुम्ही ट्यूटोरियलच्या माध्यमातून कमाई करू शकता. तासाला तुम्ही २५० ते १ हजार रुपयांची कमाई करू शकता.

Loco :- लोको ॲपच्या माध्यमातून यूजर्स गेमिंगच्या द्वारे पैसे कमवू शकतात. यात यूजर्सला गेमिंग व्हिडिओ पाहण्यासोबतच मल्टीप्लेअर गेम्समध्ये भाग घेतल्यास पैसे मिळतात. बुल बॅश, लूडो, पुल, कॅरम सारख्या गेमद्वारे पैसे मिळतात. यूजर्स सिंगल-प्लेअर गेम देखील खेळू शकतात.

mCent : अॅपमध्ये यूजर्सला पैसे कमवण्यासाठी केवळ अ‍ॅप्स आणि व्हिडिओला रेफर करायचे आहे. रिवॉर्ड्ज आणि कॅश थेट पेटीएम वॉलेटमध्ये जमा होईल. तसेच, शॉपिंग कूपन आणि कोड सारखे अन्य रिवॉर्ड्ज देखील मिळतील.

Meesho : एक रिसेलिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे यूजर्स इतर कंपन्यांची उत्पादने खरेदी करून त्या ऑनलाइन विकून पैसे कमवू शकतात.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment