Close Visit Mhshetkari

Google pay : आता गूगल पे वरून मिळणार १ लाख तात्काळ कर्ज; पहा सविस्तर माहिती ….

Google Pay :  सर्व ग्राहकांना कर्ज उपलब्ध होणार नाही. सदरील सुविधा फक्त चांगली पत असलेल्यांसाठी असणार आहे.

DMI Finance प्रथम पूर्व-पात्र वापरकर्त्यांना सुविधा देणार आहे.Google Pay द्वारे persnal loan कसे घ्यावे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

गूगल पे वापरकर्त्यांच्या अर्जांवर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाऊन कर्जाचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात त्वरित वर्ग केले जाणार आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्त्यांना चांगला CIBIL स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.

Google Pay वैयक्तिक कर्ज पात्रता निकष

  • अर्जदाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • Bank Statement असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक
  • सक्रिय बँक खाते असणे आवश्यक
  • Aadhar Card, Pan Card सारखी KYC कागदपत्रे असणे आवश्यक
  • दस्तऐवज एकतर PDF, JPG किंवा PNG स्वरूपात 2MB पेक्षा कमी आकाराचे
हे पण वाचा ~  UPI payment: फोन चोरीला गेला, फोनपे, गुगल पे आणि पेटीएमचा UPI ID कसा ब्लॉक करणार? पहा सर्व प्रोसेस ..

Google Pay Loan Documents

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • सध्याचा पत्ता पुरावा (जसे की वीज बिल, रेशन कार्ड)
  • मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • एक सेल्फी
  • कर्ज जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी उपलब्ध असेल

वैयक्तिक कर्जाची ही सुविधा 15,000 हून अधिक पिन कोडसह सुरू केली जात आहे.सेवेअंतर्गत ग्राहक कमाल 36 महिन्यांच्या कालावधीसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

Google Pay loan online

Google Pay वर Personal Loan कसे घ्यावे ते जाणून घेऊया.जर तुम्ही पूर्व मंजूर कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला google pe app मध्ये Money पर्याय दिसेल. येथे कर्जावर क्लिक करावे.यानंतर ऑफर्सचा पर्याय दिसेल याठिकाणी DMI ऑप्शन दिसेल.

सदरील ऑफर अंतर्गत तुम्हाला किती रक्कम मिळणार याचा तपशील दिसेल. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी करुन कर्ज मंजूर झाल्यावर रक्कम बँक खात्यात येईल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment