Close Visit Mhshetkari

DA Hike Calculator : आता कर्मचाऱ्यांना मिळणार 50 % महागाई भत्ता ? पहा किती होणार पगार वाढ व फरक …

DA hike calculator : मित्रांनो आपल्याला माहित असेल की,केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.महागाई निर्देशांकांत वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होत असते.

AICPI Index – Dearness allowance

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 मध्ये मूळ वेतनात 34% महागाई भत्ता दिला जात होता.1 जुलै 2022 रोजी, महागाईत वाढ झाल्यामुळे हा भत्ता 38% करण्यात आला.जानेवारी 2023 मध्ये 42% करण्यात येऊन, 1 जुलै 2023 रोजी पुन्हा एकदा महागाईत वाढ होऊन DA 46% करण्यात आला होता.

DA hike Chart 2024

मित्रांनो जुलै महिन्यात देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्यांचा सामावेश होता. सदरील आकडेवारीनुसार dearness allowance 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. यावेळी एकूण महागाई निर्देशांक 46.26 टक्के होता.

हे पण वाचा ~  DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! आज महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय होणार ?

आपला महागाई भत्ता वाढ येथे चेक करा ➡️ DA Hike Calculator

आता सप्टेंबर,ऑक्टोबर,नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. सदरील आकडेवारीवरून डीए किती वाढणार ? हे स्पष्ट होणार आहे. आता जानेवारी 2024 पर्यंत महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

  • आपले मूळ वेतन जर 42300 रुपये असेल तर
  • सध्या मिळणारा महागाई भत्ता (DA 46% ) – 19458/-
  • नवीन महागाई भत्ता (50% DA) झाला तर – 21150/-
  • महागाई भत्ता (DA) च्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारा पगार – Rs 1692
  • थकित 6 महिन्याचा महागाई भत्ता – 10152/-

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment