DA Arrears : मित्रांनो केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अडकलेल्या 18 महिन्याच्या पैसा खातात टाकण्यासंदर्भातला निर्णय घेतली असण्याची माहिती समोर आलेली असून, त्याबरोबरच हेक्टर वाढ करण्याचा सुद्धा विचार सरकार करत आहे. काय आहे बातमी पाहूया सविस्तर
डीए एरियरमुळे किती फायदा होईल?
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कोरोना काळात केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते 31 जून 2019 पर्यंतचा महागाई भत्ता वाढवलेला नव्हता त्यानुसार 18 महिन्याच्या अडकलेली पैसे केंद्र सरकार केव्हा खात्यात जमा करते, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जर डीए 34% असेल, तर 18 महिन्यांचा डीए एरियरचा पैसा खात्यात येईल. याची मोजणी कशी करता येईल या संबंधित सविस्तर माहिती आपण खालील उदाहरणाच्या आधारे समजून घेणार आहोत एक फेब्रुवारी 2002 रोजी निर्मला सीतारामन केंद्र सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.
जुन्या पेन्शन योजना त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर आणि 18 महिन्याचा अडकलेला महागाई भत्ताचा फरक या गोष्टींचा समावेश असण्याची शक्यता करण्यापूर्वी व्यक्त करण्यात येत आहे.
डीए एरियरची रक्कम कशी मोजायची?
महागाई भत्ता फरक रक्कम मोजण्यासाठी, खालील सूत्र वापरा
डीए एरियर = डीए * बेसिक पगार * 18 महिने
उदाहरणार्थ, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50,000 रुपये असेल आणि डीए 34% असेल, तर त्याच्या डीए एरियरची रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाईल.
डीए एरियर = 34% * 50,000 * 18 = 30,20,000 रुपये
म्हणजेच, या कर्मचाऱ्याला 30,20,000 रुपये डीए एरियर म्हणून मिळतील.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीमुळे किती फायदा होईल?
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे मूळ पगारात मोठी वाढ होणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.60 पटून वाढवून 3.0 पट केला गेला तर, बेसिक पगारात 15.38% वाढ होईल.
उदाहरणार्थ जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50,000 रुपये असेल, तर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे त्याच्या बेसिक पगारात खालीलप्रमाणे वाढ होईल.
सरकारी कर्मचारी, सातवा वेतन आयोग,महागाई भत्ता, जूनी पेंशन,नोकरी व शासन निर्णय संदर्भात ताज्या माहितीसाठी व्हॉट्सॲप गृप जॉईन करा
- नवीन बेसिक पगार = जुना बेसिक पगार * फिटमेंट फॅक्टर
- 50,000 * 3.0 / 2.60
- 54,545 रुपये
- थोडक्यात कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारात 4,545 रुपये वाढ होईल.