Close Visit Mhshetkari

Water Detector App : आता मोबाईल अँपच्या मदतीने शोधा जमिनीखालील पाणी 2 मिनिटात ! बोअरवेल आणि विहिरीसाठी उपयुक्त

Water Detector App: नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक लेख आज आपण घेऊन आलो आहोत.

ज्यामध्ये आपण आपल्या शेतामधील किंवा घरातील जमिनीखाली असलेल्या पाण्याचा शोध घेणारे ॲप कोणते ? त्याचा वापर कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Water Detector Mobile Apps

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात दुष्काळ अवेळी पिकाचे होणारे नुकसान त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.अशाचतच आपली जमीन बागायती करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बोरवेल घेताना दिसत आहे. 

आता बोरवेल घेताना प्रश्न पडतो की, पाणी लागेल का? तर आता यावरती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन ॲप्स उपलब्ध झालेले आहेत. त्याची माहिती आपण पाहणार आहोत.त्याद्वारे जमिनीखालील पाणी शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

अ‍‍ॅप कसे काम करते?

सदरील अ‍‍ॅप तुमच्या फोनमधल्या सेंसरचा वापर करून जमिनीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांची माहिती गोळा करते. चुंबकीय बदलांवरून हे अ‍‍ॅप जमिनीखालच्या पाण्याचे प्रमाण आणि गोलध्याबद्दल अंदाज लावतो. आत्ता हा अंदाज 100% अचूक नसतो,पण तरीही तो मोठा मार्गदर्शक ठरू शकतो.

‘Water DetectorApp’ सध्या अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे. तुम्ही हा अ‍‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून मोफत डाउनलोड करू शकता.

वॉटर डिटेक्टर मोबाईल ऐप येथे डाऊनलोड करा

➡️➡️ Water Search App ⬅️⬅️

Disclaimer :- सदरील अ‍‍ॅप अद्याप विकसनशील अवस्थेत आहे आणि त्याचा अंदाज 100% अचूक नसतो. बोरव्हेल घालण्यापूर्वी, इतर तंत्रज्ञानाचाही वापर करून तपासणी करणे आवश्यक आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment