Increment hike : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत बदल ! नवीन शासन निर्णय निर्गमित …
Increment hike : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आश्वासित प्रगती योजना शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनवित्त विभागाच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २(ब) (३) वगळण्याचे आणि परिच्छेद क्रमांक २(क) (१) मध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.सदर प्रकरणी उपरोक्त …