Bakshi Samiti : राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील शिफारशी व वेतननिश्चिती संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित ….
Bakshi Samiti : राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालातील वेतनश्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबातचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग, वेपूर- ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि.१३.०२.२०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. सदरील निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करुन एकूण १०४ संवर्गाना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत. राज्य वेतन सुधारणा समिती वेतननिश्चिती ग्रामविकास …