Close Visit Mhshetkari

RTE Admission : RTE 25% राखीव जागासाठी प्रकिया सुरू ! पहा शेवटची तारीख,कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती..

RTE Admission : महाराष्ट्र सरकार जानेवारी 2024 पासून आरटीई प्रवेश 2024-25 साठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.RTE 25% राखीव जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आज आपण ऑनलाइन अर्ज भरण्याची दिनांक, प्रवेश प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

RTE Admission 2024 – 2025

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ % राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Education news : शालेय विद्यार्थ्यांचा संदर्भात महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय ; आता शालेय विद्यार्थ्यांना मिळणार ही सवलत ....

Leave a Comment