Election Duty Allowance : लोकसभा निवडणुक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित …
Election Duty Allowance : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याचे दर निश्चित करण्यासंदर्भात शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहेत. Election Duty Allowance Rate लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणुकींच्या वेळी मतदान / मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतचा दिनांक …