T20 World orld Cup : नमस्कार मित्रांनो रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-ट्वेंटी संघाची घोषणा करण्यात आलेली असून यामध्ये अनपेक्षित रित्या काही खेळाडूंची एन्ट्री झालेली असून काही खेळाडूंना डच्चू देण्यात आलेला आहे.
T20 World Cup Team India Squad
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांची वर्णी लागले असून उपकरणादार म्हणून हार्दिक पांड्या तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन विकेटकीपर असणार आहे. परिणामी केल राहुल ला सांगा बाहेर राहावे लागणार शिवम दुर्बेला पहिल्यांदाच संधी मिळालेले असून शुभमंगल रिंकू सिंग आणि खलील अहमद हे राखीव खेळाडू असणार आहेत.
- फलंदाज : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली,सूर्यकुमार यादव
- अष्टपैलू : हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे
- विकेटकीपर : ऋषभ पंत, संजू सॅमसन
- फिरकीपटू : कुलदीप यादव, युजवेंद्र चहल
- वेगवान गोलंदाज : अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
T20 विश्वचषकातील भारताचे सामने
- 5 जून 2024 : वि. आयर्लंड, न्यूयॉर्क
- 9 जून 2024 : वि. पाकिस्तान. न्यूयॉर्क
- 12 जून 2024 : वि. अमेरिका, न्यूयॉर्क
- 15 जून 2024 : वि. कॅनडा, फ्लोरिडा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून 2024 रोजी न्यूयॉर्क येथे सामना होणार आहे. टी ट्वेण्टी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा सलामीचा सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये पार पडणार आहे.