Close Visit Mhshetkari

SIP with Home Loan : गृहकर्ज घेतलय ? आता SIP द्वारा मिळवा होमलोनचा लाभ! जाणून घ्या कसे

SIP with Home Loan : आपल्याला माहिती असते की वर्षातून दोन वेळेस आपल्याला DA आणि एक वेळेस increment मिळत असते. अशावेळी आपण घेतलेला कर्जाची परतफेड करावी किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करावी असा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपण कोणता पर्याय निवडावा या संबंधित माहिती बघणार आहोत.

तुमच्यासाठी जास्त फायदा कुठे?

सध्याच्या परिस्थितीमध्ये खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ झालेली आपण पाहत आहात अशा वेळी आपल्याला पगारातील उत्पन्नाच्या गुंतवणुकी संदर्भात बहुतांश लोक संभ्रमात असतात अशावेळी कर्जाचे प्री पेमेंट करावे ही SIP मध्ये गुंतवणूक करावी याविषयी चर्चा मनात चालू असते.

आपण जर सगळ्या बाबींचा विचार केला तर एसआयपी हा चांगला पर्याय आहे. आपण जर 50 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतलेले असेल तर पुढील वीस वर्षात आपल्याला 55 लाख रुपये व्याज द्यावे लागते. म्हणजेच एकूण परतफेड एक कोटीच्या घरात जाते, तेव्हा व्याजदर परत फेडण्याची संपूर्ण टक्केवारी साडे आठ ते नऊ टक्के पर्यंत राहते.

हे पण वाचा ~  Mutual Funds : 2024 मध्ये सर्वाधिक परतावा देणारे टॉप स्मॉलकॅप म्युच्युअल फंड्स; एका वर्षात तब्बल ४०%पेक्षा जास्त परतावा ??

SIP investment benefits

जर तुम्ही 50 लाख रुपयांचे घर घेतले असेल आणि तुम्ही 80 % म्हणजेच 40 लक्ष रुपयांचे कर्ज घेतले आहे तर, व्याज भरण्यासाठी मोठी रक्कम खर्च होते. अशा वेळी हे व्याज फेडण्याचा विचार करावा.
SIP द्वारे म्युच्युअल फंडात पैसा गुंतवणे हा एक चांगला पर्याय आाहे. आपल्याला home loan च्या हप्ता वरून एसआपीमध्ये किती पैसे भरावे ? हे ठरवता येते.

SIP द्वारे गृहकर्ज परतफेड

Mutual fund द्वारे sip मध्ये तुम्ही होमलोनचे व्याज सहज मिळवू शकता.जर आपण 10 वर्षांच्या कालावधीसाठी 12-15 % व्याजदराने दर महिन्याला रु 5000 ची गुंतवणूक सुरू केली तर, आपल्याल 14 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळते. सदरील रक्कम आपण गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी वापरता येईल. आपण sip return चा चांगल्या प्रकारे करून घराचे कर्ज फेडायला मदत होईल.

Leave a Comment