Employees Gratuity : निवडणुकीच्या धामधूमीत कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! DA वाढीनंतर ग्रॅच्युइटीतही घसघशीत वाढ …
Employees Gratuity : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की होळीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले होते. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% करण्यात आला होता. आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली असून,ग्रॅज्युटीसह इतर भरती ही वाढणार असल्याची माहिती मिळालेली आहे. तर बघूया सविस्तर माहिती. …