Home loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गृह कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.घर खरेदी करण्यासाठी अनेक सर्वसामान्य लोक कर्ज घेत असतात. सरकारी किंवा खाजगी बँकेकडून कर्ज घेताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
कर्ज घेतल्यानंतर आपल्याला त्याची परतफेड करण्यासाठी EMI चा पर्याय असतो.कर्ज घेतल्यानंतर सामान्यतः आपण अनेकदा महत्त्वाचे काम करण्याचं विसरून जातो.
Home loan Property Documents
आपण गृह कर्ज घेताना अनेक महत्त्वाचे कागदपत्रे बँकेकडे जमा करत गृह कर्जाचे हप्ते पूर्णपणे फेडल्यानंतर किंवा गृह कर्ज बंद केल्यानंतर आपल्याला बँकेत जमा असलेले कागदपत्रे परत घ्यायाची असतात.
जोपर्यंत तुम्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड करत नाही तोपर्यंत कागदपत्रे सदरील बँकेकडे असतात.गृह कर्जाची परतफेड केल्यानंतर घराची कागदपत्रे बँकेकडून मागून घ्यावी. जसे वाटप पत्र, ताबा पत्र आणि विक्री करार, खरेदी खत, बांधकाम परवाना, नकाशा इ.
ना देय प्रमाणपत्र
कर्जत पडत फेड केल्यानंतर बँकेकडून आपला कला कोणती खर्च थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळत असते त्यालाच क्लोजर सर्टिफिकेट असे म्हणतात हे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे असते कर्जाची परतफेड केल्याचा हा पुरावा असतो.
क्रेडिट प्रोफाइल अपडेट करा
गृह कर्ज बरोबरच कोणतीही कर्ज घेतलेले असल्यास आपण ते बंद केल्यावर ती आपले क्रेडिट प्रोफाइल सुद्धा अपडेट झाली पाहिजे.तशी विनंती आपण बँकेला करू शकतो. साधारणपणे बँका क्रेडिट संस्थेला ही माहिती देत असते.
बोजा नसलेले प्रमाणपत्र
कर्जाची परतफेड केल्यानंतर धार नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते हा देखील एक फायदेशीर जास्त आहे यामध्ये परतफेडीचा संपूर्ण तपशील असतो तुमच्या मालमत्तेवर कोणत्या प्रकारचे कर्ज नसल्याचा पुरावा असेल तर जमिनीवर असलेला बोजा कमी करण्यात येतो.