Close Visit Mhshetkari

Loan Against FD : एफडी तोडावी का ? एफडी वरती कर्ज घ्यावे पहा कोणता पर्याय आहे. सोईस्कर जाणून ..

Loan Against FD  : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करत असताना. आपल्याला पैशांची वेळोवेळी गरज पडत असते. आणि अशाच वेळी ज्यावेळेस आपल्याला पैशाची अत्यंत गरज आहे. अशा वेळेस तुम्ही तुमच्या फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी तोडण्याचा विचार करताय का ? तर असा विचार असाल तर थांबा! आपण आपली एफडी न तोडता आपण जर त्यावर कर्ज घ्यावे. की एफडी तोडावी याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडल्यास किती व्याज कमी होते?

आपल्याला जेव्हा पैशाची गरज भासते. तेव्हा आपण बचत केलेल्या पैशाने ती गरज भागवत असतो. बरेचसे लोक असे विचार करतात. की कर्जामुळे आपल्याला समस्या निर्माण होते. आणि समस्या निर्माण होऊ नये. म्हणून ते टाळलं पाहिजे परंतु तुम्ही जर तुमची आर्थिक गरज भागवण्या करता फिक्स डिपॉझिट म्हणजे. तोडण्याचा विचार करताय तर थोडं थांबा. आपण जाणून घेऊया की एफडीवर तुम्हाला किती कर्ज मिळेल. व गरज पडल्यास एफडी तोडावी.

तुम्हाला सांगायचे झाल्यास तुमच्याकडे तीन वर्षाची एफडीआय आणि त्यावर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळत आहे. असं होऊ शकतं बँक तुम्हाला एका वर्षाचे एफ डी वर जवळपास 6.5 टक्के व्याज देते. परंतु आता पैशाची गरज असताना एफडी तोडल्यास मुदतीपूर्वी आपली तोडल्या जवळपास एक टक्के लढाई भरावा लागतो. व तुम्हाला त्यावर फक्त 5.5% पर्यंत व्याज बँक देते.अशा वेळेस तुम्हाला एफडी न तोडता त्यावर कर्ज घेणे हे फायद्याचे ठरेल.

हे पण वाचा ~  Sweep-in FD : बचत खात्यात जमा पैशावर मिळणार FD चे व्याज? पहा काय आहे योजना व कसा घेऊ शकता लाभ?

केव्हा होणार कर्ज घेण्यानं फायदा?

मित्रांनो तुम्ही जर एफडी लोन घेण्याचा विचार करताय. तर ते नॉर्मल पर्सनल लोन पेक्षा स्वस्त असते. जर तुम्हाला 60% व्याज मिळत असेल तर तुम्हाला एफडीवर 8.5 व्याजानं कर्ज मिळते. अशाप्रकारे तुम्ही केलेली बचत ही एक सुरक्षित ठरेल व मॅच्युरिटी पर्यंत चालू राहील. म्हणजे तुमच्या कर्जाचा बोजा पडणार असला. तरी तुमच्याकडे बचतही राहणार आहे.

तुम्हाला तुमच्या एफडीच्या 20 ते 30 टक्के रक्कम पाहिजे असेल. तर एफडी अजिबात तोडण्याचा विचार करू नका . जर तुम्हाला एफडी मध्ये 80 ते 90% रक्कम हवी असेल व तुमची अपडी मॅच्युअरही होणार. असेल तर एफडी तोडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अशा वेळेस इतर कुठून तरी काही पैशाची व्यवस्था करा. अन्यथा तुम्हाला एफडीवर 80% पर्यंत कर्ज सहजरीत्या मिळेल.

कधी एफडी तोडणं फायद्याचं?

तुम्ही जर एफडी काढून काही महिने झाले असेल. तर तुम्ही एफडी वर लोन घेण्याऐवजी एफबी तोडू शकता. परंतु खूप पैशाची गरज आहे. अशा वेळेसच तुम्ही एफडी तोडा जेव्हा आपल्याला कमीत कमी 70 टक्के रकमेच्या आवश्यकता असेल. तेव्हा तुम्ही एफडी तोडण्याचा विचार करा. तेही ती सुरू होऊन काही महिने झाले. असेल तरच एफडीतोडण्याचा विचार करा.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment