Close Visit Mhshetkari

DA Hike 2024 : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यात आनंदाची बातमी; पगारात होणार तब्बल 5500 हजार रुपये वाढ …

DA Hike 2024 : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की जुलै महिना आला की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत असतो. आता इन्क्रिमेंट बरोबरच महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट सुद्धा या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असते. अशीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

7th pay DA Hike 2024

सातव्या वेतन आयोगानुसार साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिना सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळत असते. 

आपल्याला माहिती असेल की,केंद्र सरकारने नुकतेच जानेवारी महिन्यात मागे भत्त्यात चार टक्के वाढ केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सदरील महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळालेले नाही.आता 6 तारखेनंतर महागाई भत्ता वाढीचा मार्ग सुकर होणार आहे.

हे पण वाचा ~  DA Arrears : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी 18 महिन्याचा महागाई भत्ता फरक आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीचे फायदे

State Employee Salary Hike

मित्रांनो अशातच आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ होणार आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ होऊन आता 50 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर त्यातील 4% महागाई भत्ता वाढीमुळे पगारात 2,000 रुपये वाढ होईल. याबरोबरच जुलै महिन्यात पगार वाढीमुळे पगारात आणखी 3% टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच 1500 रुपयाची वाढ इन्क्रिमेंट वाढीमुळे होईल.जानेवारी महिन्यातील 4 % महागाई भत्ता फरक रक्कम 2000 रुपये धरून एकूण तब्बल 5500 हजार रुपयाची वाढ जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment