Employee Agrim : जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या ‘या’ सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान/उपकरणे खरेदी करण्यासाठी मिळणार अग्रिम ..
Employee Agrim : जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान/उपकरणे खरेदी करण्याबाबत मा.न्यायालयाने यापूर्वी आदेश दिले आहेत.अपंग अधिनियम, १९९५ व दिव्यांग अधिनियम,२०१६ विचारात घेता,जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशी साधने उपलब्ध करुन द्यावयाची आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार तंत्रज्ञान/उपकरणे खरेदी अग्रिम मा.उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेले प्रकरण हे शिक्षकांपुरते मर्यादित असले तरी,जेव्हा …