DA hike : महागाई भत्ता वाढ व फरक संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित! आता …
DA hike : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, आपल्याला माहिती असेल की राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली असून एक जुलै 2023 पासून 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. जॉईन व्हॉट्सॲप गृप 👉 महागाई भत्ता वाढ शासन निर्णय सदरील महागाई भत्ता माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतनात अदा …