Close Visit Mhshetkari

Bank Holiday : आता दर शनिवार आणि रविवार बँकांना सुट्टी? अर्थ मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Bank Holidays : नमस्कार मित्रांनो बँक कर्मचारी तसेच सामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची महत्वाची माहिती समोर आली असून, सध्याच्या घडीला पाच दिवसाचा आठवडा करावा या मागणीसाठी कर्मचारी तसेच बँक कर्मचारी वेळोवेळी मागणी करत असतात.

तसे पाहायला गेले तर बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते परंतु आता संपूर्ण आठवड्यात पाच दिवस कामकाज चालू ठेवण्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर ती चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Public Holidays new update

आपल्याला माहिती आहे की बँक संदर्भात रोज रोज नवनवीन अपडेट्स येत असतात.अशातच केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंगळवारी संसदेत बँकेच्या संदर्भात एक प्रस्ताव सादर केलेला आहे. यामध्ये भारतातल्या सर्व बँकांमध्ये दर्शनी वारी सुट्टी घोषित करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला फक्त पाच दिवस काम करण्याचा प्रस्ताव बँकांनी मांडला होता हा प्रस्ताव आरबीआय ने मांडला असल्याचं स्पष्टीकरण अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले आहे.

महिन्यातून फक्त २ शनिवारी सुट्टी...

मित्रांनो भारतातील सर्व बँकांसाठी केंद्र सरकारने 2015 पासून नवीन नियम लागू केला होता ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता जवळपास भारतातील सर्वच बँक दुसऱ्याने चौथ्या शनिवारी बँक बंद बंद ठेवतात सदरील सुट्टी ही अनिवार्य असून सार्वजनिक ते देशातील खाजगी सरकारी बँकांना सुद्धा सदरील नियम लागू आहे.

हे पण वाचा ~  Public Holiday : सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बॅंक बंद? RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

साधारणपणे भारतामध्ये बँकिंग क्षेत्रात 1.5 दशलक्ष पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात अशा अनेक दिवसापासून आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मागणी समोरीत आहे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांकडून वेळोवेळी ही मागणी करण्यात येत आहे. भारतातल्या सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि आयबीएच्या सदस्यत्वाखालील अखिल भारतीय वित्तीय संस्थांनीही आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी करत आहेत.

शनिवारी सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का?

आता दर शनिवारी सुट्टी मिळावी या मागणी संदर्भात आरबीआय कडून करण्यात आलेल्या सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयातील प्रस्तावा संसदेत मान्यता दिली जाते का? हे पाहणे असुद्याचे ठरणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर, आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा लाभ मिळेल त्याचबरोबर कामाचे तास सुद्धा वाढणार आहेत.

Bank Working Hours

जर बँकांना दर शनिवारी सुट्टी जाहीर केल्यास कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे साधारणपणे पाच दिवस काम करण्याची पद्धत लागू झाल्यास दररोज 40 मिनिटे जास्त काम कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे त्यामुळे बँक कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५:३० अशी असू शकते.

Leave a Comment