7th pay commission :मोठी बातमी … केंद्र सरकारकडून आज होणार सरकारी कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा?
7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.आजच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो आपल्याला माहिती असेल की खूप दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्यातच रामलीला मैदानावर सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेलेले दिसून येत आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखी …