7TH PAY COMMISSION : मोठी बातमी.. लोकसभा आचारसंहिता चालू असताना ‘ या ‘ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला …
7TH PAY COMMISSION : सध्या देशासह राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांची बिगुल वाजलेले आहे अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठे पावले उचलत आहेत.ज्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.अनेक राज्याने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे काही राज्यांनी या …