Close Visit Mhshetkari

Dearness allowance : महागाई भत्ता कुठे अडकला ? आली नवीन मोठी अपडेट्स

Dearness allowance : कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून गेल्या अनेक दिवसापासून अनेक दिवसापासून महागाई भत्ता वाढ गुलदस्त्यात पडलेला असताना आता ही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारी सूत्रानुसार मागे भत्ता वाढीसाठी हिरवा कंदील मिळालेला असून लवकरच कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार आहे तर बघूया

महागाई भत्ता कुठे अडकला ?

आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अँड वर्कर नियमानुसार 1 जानेवारी ते 1 जुलै या कालावधीत महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ केली जाते.

साधारणपणे केंद्र सरकार दरवर्षी मार्च आणि सप्टेंबर महिन्यात मागे भत्त्याच्या दरामध्ये वाढ करणे अशा वेळी सणासुदीचा काळ जवळ आला असताना सुद्धा जुलै महिन्यातील मागा भत्ता वाढ अजून पर्यंत झालेले नाही.

ऑक्टोबर महिना अर्धा संपला असला तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दसऱ्यापर्यंत याची घोषणा करून सरकार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डीए दरवाढ घोषणा उशीर होण्याची कारणे

डीए भत्त्यात वाढ होण्यास उशीर होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत.

  • साधारपणे पहिले कारण म्हणजे AICPI निर्देशांकाची आकडेवारी एक महिना उशिरा येत असते.जानेवारी ते जून या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे जुलैपासून महागाई भत्ता लागू केला जातो.जून महिन्याचे महागाई निर्देशांक आकडे अंतिम करण्यात आले आहेत.जूनमधील महागाई निर्देशांक आकडे जुलैच्या अखेरीस येतात. पारिणामी ऑगस्टपर्यंत हीच वाढ मंजूर करता येणार नसते परंतू याची घोषणा १ सप्टेंबरपासून होत असते.
  • सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजामहागाई भत्त्यात वाढ करण्यास सरकारने उशीरा मंजुरी देण्याचे प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक बोजा पडणार आहे.
हे पण वाचा ~  सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट्स समोर! पहा शासन निर्णय || HRA allowance

बहुतांश राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत थकीत महागाई भत्ता हप्ता दिल्याने सरकारवर १२ ते १८ हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. परिणामी Dearness allowance वाढवण्यासाठी ३-४ महिने वाट पाहिली जात आहे.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

7th pay commission अंतर्गत कामगार विभागाने 5 महिन्यांची आकडेवारी जाहीर केली.

  • जानेवारीत DA 43.08 %
  • फेब्रुवारीत महागाई भत्ता दर 43.79 %
  • मार्च महागाई भत्ता दर 44.46 %
  • एप्रिल महागाई भत्ता दर 45.06 %
  • मे महागाई भत्ता दर Score 45.58 %

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment