Close Visit Mhshetkari

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आता या नियमातून मधून मिळणार सुट… शासन परिपत्रक निर्गमित

State employees : शासन निर्णय दि.१४/११/१९७९ मधील तरतुदीनुसार इयत्ता ५ वी ते ७ वी या गटाकरिता निश्चित केलेल्या शिक्षकांच्या एक चतुर्थाश (२५ टक्के) पदावर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या वर्गाकरिता २५ टक्के पदावर नियुक्त पदयोर शिक्षकांना गणित / विज्ञान व इंग्रजी हे कठीण समजले जाणारे विषय शिकविणे अपेक्षित होते.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ राज्याने स्विकारल्यानंतर सुधारित इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता शिक्षकांची किमान पात्रता पदवीधर अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

TET Exam New rules

इयत्ता ६ वी ते ८ वी सुधारीत गट अस्तित्वात येऊल बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार या गटावर नियुक्त शिक्षकांची शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर असल्यामुळे तसेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) अधिसूचना दि. २३/४/२०१० मधील तरतुदी नुसार इयत्ता ६ वी ते ८ वी पदवीधर (बी.एड) व TET उत्तीर्ण ही शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE) अधिसूचना दि.१२/११/२०१४ नुसार शिक्षकांच्या पदोत्रती वेतनत्तीसाठी सुध्दा TET आवश्यक आहे असे नमूद आहे. तथापि, (NCTE) २०१० च्या अधिसूचने नुसार या अधिसूचनेपूर्वी जर शिक्षकांची नियुक्ती झाली आहे.

हे पण वाचा ~  State Employees : मोठी बातमी ... राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय !

सरकारी कर्मचारी, सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन, शासन निर्णय, सरकारी योजना, महागाई भत्ता,संदर्भात लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन

Join WhatsApp Group

TET च्या पात्रतेतून सूट देण्यात आली आहे. (NCTE) अधिसूचना २०१० व २०१४ मधील तरतुदीचा आधार घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वेतनोत्ती जिल्हा स्तरावर होत नसल्याने, अनेक शिक्षक संघटनाना निर्देशनास आणून दिलेले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेतून सुट

महाराष्ट्र राज्याने TET दि.१३/२/२०१३ पासून लागू केली आहे. प्रशिक्षित पदवीधर वेतनोत्ती देण्यात येणारे शिक्षकांची नियुक्ती २०१३ पूर्वीची असल्यास सदरची वेतनोती देताना TET ची अट शिथिल करण्याची आदेश मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांना प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा सुट शासन परिपत्रक येथे पहा

शासन परिपत्रक

Leave a Comment