Close Visit Mhshetkari

SBI Bank : एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी.. बँकेने लागू केला नवीन नियम! पहा नवीन नियम

SBI Bank : बदलत्या काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल झाले आहेत.पूर्वी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असे.आज ATM Card वापरून थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो.आज आपण अशा काही सुविधा बघणार आहोत ज्या आपल्या नक्की उपयोगी पडणार आहे.

SBI Bank New Rules 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने अलीकडे आपल्या वृद्ध तरुण ग्राहकांसाठी नवीन बदल केलेले आहेत.देशातील वयोवृद्ध खातेधारकांसाठी महत्त्वाची अपडेट्स समोर आली आहे. वृद्ध ग्राहकांना त्याचे बोटाचे ठसे पूर्णपणे धुसर होतात परिणामी त्यांचे फिंगरप्रिंट काम करत नाहीत.

वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर सामोरे जावे लागते.आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी SBI Bank ने आपल्या प्रणालीत बदल करण्यास सुरुवात केली आहे.आता बॅंक खातेदार वृद्ध लोक त्याचे व्यवहार सहज करू शकणार आहे.

हे पण वाचा ~  SBI bank : एसबीआय बँकेकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट! पहा नवीन अपडेस

स्टेट बँक ऑफ इंडिया मधील ग्राहकांना आता खालील सुविधा उपलब्ध होणार आहे. 

आता तुम्हाला घरबसल्या बँक स्टेटमेंटसाठी SBI चा कस्टमर केअर वर कॉल करायचा आहे.स्टेट बँकेने 1800 1234 किंवा 1800 2100 हे टोल फ्री क्रमांकह जारी केलेले आहेत.ग्राहक कोणत्याही टोल-फ्री नंबरवर कॉल करून खालील सुविधा प्राप्त करू शकणार आहेत.

  • आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज नाही.कॉल केल्यानंतर खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबावे लागेल.
  • यानंतर तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकावे. आपल्या खात्याच्या माहितीसाठी 2 दाबले.की,ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल.
  • बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडताच,बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचे स्टेटमेंट पाठवेल.

Disclaimer : आम्ही येथील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment