Close Visit Mhshetkari

SIP vs PPF investment : आपण जर 15 वर्षे दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास कुठे मिळेल बंपर रिटर्न?

SIP vs PPF investment : मित्रांनो सद्यस्थितीत बऱ्याच लोकांकडून गुंतवणुकीसाठी एसआयपी किंवा पीपीएफ या दोन मार्गाचा अवलंब केला जात आहे.तसं जर पाहिलं तर दोन्ही पर्याय प्रभावी ठरू शकतात.

आपल्याला जर दोन पैकी एका मध्ये गुंतवणूक करायची असेल,तर कोठे करावी? पैसे गुंतवल्यानंतर किती रिटर्न्स मिळेल? या दोन्ही मधील फरक काय? याची थोडक्यात माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

SIP vs PPF return calculator 

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी होय यामध्ये सरकारकडून हमी दिली जाते. त्याशिवाय पीपीएफ मध्ये गुंतवणूक सुद्धा आपल्याला करता येते.पीपीएफ खाते 15 वर्षात परिपत्रक होते आणि पीपीएफ मधील गुंतवणुकीवर साधारणपणे सद्यस्थितीत 7.1% वार्षिक व्याजदर दिला जात आहे.

पीपीएफ मध्ये एका आर्थिक वर्षात साधारणपणे आपण 1.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतो. खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी जर आपण पैसे काढल्यास 1 % व्याज कापून आपल्याला पैसे परत केले जातात. त्यामध्ये दरवर्षी तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतची आयकर सुद्धा भेटत असते.

सिस्टेमॅटीक इन्व्हेट्समेंट प्लॅन

SIP म्हणजे सिस्टेमॅटीक इन्व्हेट्समेंट प्लान म्हणजेत पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. SIP द्वारे गुंतवणूक केल्यास सदरील रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्यात येते बाजारातील चढ उतारीचा परिणाम यासाठी वर होत असतो. 

हे पण वाचा ~  PF New rule : भविष्य निर्वाह निधी नियमांत महत्त्वाचा बदल, PPF खातेधारकांना सरकारकडून मोठा दिलासा

एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर साधारणपणे सरासरी 12 टक्क्याने परतावा मिळू शकतो.एसआयपी द्वारे चांगला मिळवायचा असल्यास, तज्ञाकडून सल्ला घ्यावा आणि लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करावी, तेव्हा जास्त फायदा होण्याची शक्यता असते.

SIP PPF investment calculator 

  • PPF मध्ये दरमहा 5000 रुपये गुंतवणुक केल्यास वार्षिक 60,000 रुपये
  • गुंतवणुक कलावधी – 15 वर्षे
  • PPF खात्यात एकूण जमा – 9 लाख रुपये जमा 
  • वार्षिक परता – 7.1% च्या व्यानुसार, 
  • 15 वर्षांमध्ये गुंतवणूक आणि व्याजाची रक्कम – 16 लाख 27 हजार 284

Sip calculator

  • जर तुम्ही एसआयपीमध्ये 15 वर्षांसाठी दरमहा 5 हजार रुपये गुंतवनुक केल्यास 
  • एकूण एकूण 9 लाख रुपये
  • समजा तुम्हाला परतावा 12%  
  • 15 वर्षाचे व्याज – 16 लाख 22 हजार 880 
  • मॅच्युरिटीवर, तुम्हाला व्याज आणि गुंतवणुकीची रक्कम – 25 लाख 22 हजार 880 रुपये 

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment