Close Visit Mhshetkari

Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातला अहवाल अर्थमंत्री अजित पवारांना सादर !समितीच्या शिफारशी मध्ये…

Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भात अभ्यास समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलेला असून अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे 21 नोव्हेंबर रोजी अहवाल सुपूर्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे नियंत्रण विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली आहे. जुनी पेन्शन अभ्यास समिती ओल्ड पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च 2023 …

Read more

DCPS Amount : मोठी बातमी… या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची डीसीपीएस रक्कम होणार वर्ग!

DCPS Amount : राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावासाठी  एकूण अर्थसंकल्पीत तरतूद रु.८,२१,२७,०००/- पैकी रु.६.२४,०४,५७१/- (अक्षरी रुपये सहा कोटी, चोवीस लाख, चार हजार, पाचशे एक्काहत्तर फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना विद्यापीठास मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र …

Read more

Gratuity Calculator : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स! पहा किती आणि कसे मिळणार पैसे?

Gratuity calculator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ग्रॅज्युटी हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा घटक असतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासंदर्भात मागणीवर मुख्य सचिवांसोबत चर्चा झालेली आपल्याला माहिती असेल.तर ही ग्रॅज्युएटी म्हणजे काय ? रक्कम किती मिळते? याबद्दल सविस्तर माहिती आपण लेखांमध्ये बघणार आहोत. कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा …

Read more

PF Interest : पीएफ धारकांना दिवाळी गिफ्ट! व्याजाचे पैसे मिळणार, जमा रक्कम कशी तपासावी?

EPFO Interest : भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली आहे. EPFO ने 2022-23 या आर्थिक वर्षातील EPFO Interest खात्यांमध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. ईपीएफओ कडून पीएफ व्याज ट्रान्सफर भविष्य निर्वाह निधी संघटना चे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि वित्त मंत्रालयाकडून ठरवले जातात. केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी …

Read more

Guarented Pension : मोठी अपडेट … सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना ऐवजी मुळ वेतनावर आधारित गॅरंटेड पेन्शन मिळणार ! NPS धारकांसाठी 35% ,40% , 50% पेन्शन?

Guarented Pension : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना धारक म्हणजेच NPS कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार गॅरेंटेड पेन्शन योजनेचा मार्ग शोधत असून यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित स्वरूपातील पेन्शन दिल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Guarented Pension Scheme राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून …

Read more

Provident Fund : पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! मिळणार वाढीव व्याजदर; जाणून घ्या नवीन व्याजदर व सविस्तर अपडेट्स

Provident Fund : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय कामगार मंत्रालय आर्थिक वर्ष २०२३ साठी पीएफ सदस्यांना एकूण 8.15 % व्याजदर देण्याच्या दिशेने काम करत आहे.  विशेष म्हणजे 24 कोटी खातांमध्ये 8.15 % व्याजदराने रक्कम दिलेली असून ईपीएफओ व्याजदराबाबत सरकार योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितलं …

Read more

Gratuity Rule : कर्मचाऱ्याचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास ग्रॅच्युइटी दिली जाते का? जाणून घ्या काय आहेत नियम

Gratuity Rule : एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला किंवा खाजगीकरण कर्मचाऱ्याला सलग पाच वर्ष कंपनीत काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी दिली जाते हे आपल्याला माहिती असेल परंतु अशी माहिती आहे का उपचारासाठी देखील तुम्ही ग्रॅज्युएटीचे रक्कम काढू शकता त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्याची रक्कम कोणाला मिळते तर बघू या सविस्तर माहिती जर कोणी पाच वर्षे सतत एका कंपनीत काम …

Read more

Provident Fund : तुम्ही PF मधून कोणत्या उद्देशाने पैसे काढू शकता? लग्नासाठी पैसे कधी व किती वेळा काढू शकता; पहा नियम.

Provident Fund : मित्रांनो आपल्या पीएफ अकाउंट मधून आपल्याला पैसे काढण्याची आवश्यकता वेळोवेळी भाषेत असते आपल्याला माहिती असेल की, आपल्या पगारातून कपात होणाऱ्या पीएफ खात्याचा आपल्या निवृत्तीच्या समयी मोठा उपयोग होत असतो. आर्थिक संकटात सापडल्यावर सुद्धा पीएफ खात्यातील रक्कम आपल्याला आधार देत असते. पीएफ मधील पैसे केव्हा केव्हा काढता येतात.या संदर्भात सविस्तर माहिती आपण या …

Read more

Family pension : मोठी बातमी.. या सरकारी कर्मचाऱ्यांना कुटूंब निवृत्तीवेतन योजना लागू ; शासन निर्णय निर्गमित

Family pension : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)/ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक ३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतूदी पुढीलप्रमाणे लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कुटुंब निवृत्ती व रुग्णता निवृत्तीवेतन लागू (अ) कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास …

Read more