Close Visit Mhshetkari

SIP Invesment : आपण ‘ SIP ‘ च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय का ? ‘या’ पाच गोष्टी ठेवा नेहमी लक्षात …

SIP Invesment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्याच्या काळात गुंतवणूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय झालेला आहे शेअर मार्केटचा पर्याय वापरत आहेत.

शेअर मार्केटच्या म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Mutual fund SIP Investment

मित्रांनो एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा वाढताना दिसत आहेत. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे पूर्वी आपल्याकडे बँक किंवा पोस्टाच्या बचत योजनेत पैसे गुंतवण्याचे पद्धत रूढ होती, पण त्याला आता फाटा बसताना दिसत आहे.

आता या पर्यायांपेक्षा SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही काही छोट्या कारणामुळे परतावा मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशा वेळी एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सद्यस्थितीत शेअर बाजारात मोठी तापमानात होताना दिसत मागील काळात शेअर बाजारात कमलची वाढ झालेली असताना काही कारणामुळे आता शेअर मार्केट सध्या पडलेला दिसून येत आहे. मागील काळात बहुतांश शेअर्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. पण, शेअर बाजार आपल्याला नेहमी चांगला परतावा देईल असं होतं नाही.

हे पण वाचा ~  SIP calculator : दररोज 100 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळणार 1 कोटी रुपयांचा परतावा? पहा सविस्तर

आपल्याला माहिती आहे की शेअर बाजारात चढ-उतार झाल्यानंतर आपल्या फंडातील कर्तव्यावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. गुंतवणूकदारांसाठी SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे.एसआयपी केल्याने तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) टिप्स

  • आर्थिक परिस्थितीनुसार SIP ची रक्कम ठरवावी,जर तुमची अचानक आर्थिक परिस्थीती बिघडली तरीही तुम्ही तुमची SIP सुरू ठेवता आली पाहिजे. 
  • Sip गुंतवणूक करताना शॉर्ट टर्मवर करु नका, एसआयपी नेहमी दीर्घ मुदतीत चांगला परतावा देते.
  • तुम्ही एकापेक्षा जास्त SIP गुंतवणूक करावी. एखाद्या फंडातील गुंतवणुकीत अधिक जोखीम असते.
  • आपण आपले कर्ज, इक्विटी आणि इतर बाबींचा संतुलित करून गुंतवणूक करावी.
  • एसआयपी करताना तुम्ही खर्चाचे मेळ घातला पाहिजे.जर खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर तुमचा परतावा कमी असू शकतो.
  • तुमच्या SIP चे नियमितपणे समीक्षा करा.जर आपला फंड त्याच्या स्पर्धकांच्या आणि बाजाराच्या तुलनेत चांगली कामगिरी करत नसेल तर तुम्ही तो बदलण्याचाही विचार करा.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment