Employee Pension Scheme : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 या अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. एक जानेवारी 2025 पासून देशातील कोणत्याही बँकेच्या व कोणत्याही शाखेतून निवृत्ती पेन्शन धारक रक्कम काढू शकतात. केंद्र सरकारने 4 सप्टेंबर रोजी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमCPPS लागू करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली.
Pension Payment System
EPS या नवीन नियमाचा 78 लाखाहून अधिक लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. Centralised Pension Payment System (CPPS) च्या अंमलबजावणीमुळे EPS अंतर्गत येणाऱ्या लोकांना खूप फायदा होणार आहे.
केंद्रीकृत प्रणाली पेन्शन पेमेंट ऑर्डर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरण न करता देशभरामध्ये अखंड पेन्शन वितरण सुनिश्चित करते. निवृत्ती वेतनधारकास अनेक दिवसापासून शासनाकडे याची मागणी करत होते. परंतु eps अंतर्गत मिळणारी पेन्शन ही खाजगी कंपनी नोकरी करणाऱ्यांना मिळते .Employee Pension update
कुठल्याही बँकेच्या शाखेमधून पेन्शन काढू शकता ?
केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम पेन्शनचे वितरण बँके बँकेद्वारे किंवा शाखेद्वारे केले जाईल. असे मंत्री म्हणाले सीपीएसपी मान्यता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO सदस्यांना देशाच्या कुठल्याही बँकेतून पेन्शन मिळेल. या उपक्रमामुळे देशातील पेन्शन धारकांच्या समस्या सुटणार आहे.
नोकरीदरम्यान दर महिन्याला EPF मध्ये योगदान देतात. निवृत्तीनंतर गावी जाणाऱ्या पेन्शन धारकांसाठीबनिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीत जमा केलेले पैसे एकरकमी मिळतात. ईपीएसमध्ये जमा केलेल्या पैशावर त्याला दरमहा पेन्शन मिळत असते. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “CPPS ला मान्यता मिळणं हे EPFO च्या सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता पेन्शन धारकांना अनेक सुविधा मिळणार असून ते देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेमधून आपली पेन्शन काढू शकतील.
ही नवी प्रणाली आहे व खाजगी क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांना हा मोठा फायदा असणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) ची मान्यता हा EPFO च्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. Pension Payment System
Centralised Pension Payment System
पेन्शनची बँक बदलण्या करता पीपीएफ हस्तांतरण करणे खूप अवघड जात होते. आणि ही एक वेळ खाऊ पद्धत असल्यामुळे जाणकार म्हणतात. की EPFO सेंट्रलाइज्ड आयटी इनेबल्ड सिस्टीमकडे जात आहे. सध्या त्याची प्रणाली विकेंद्रित आहे .त्यांचे फक्त काही बँकांशी स्वतंत्र करार आहे. तज्ञांच्या .म्हणण्याप्रमाणे आधार आधारित पेमेंट सिस्टीम म्हणजेABPS पुढील टप्प्यात लागू केली जाईल.
यामुळे पेन्शन वितरण सोपे होईल. EPS पेन्शन चा लाभ घेण्यासाठी किमान दहा वर्ष नोकरी करणे आवश्यक आहे. एखाद्या कर्मचाऱ्यात वयाच्या 98 व्या वर्षी निवृत्त होत असतो. त्यानंतर त्याला दर महिन्याला ईपीएस मधून पेन्शन मिळते.