PF Withdrawal Rule : नमस्कार मित्रांनो वैद्यकीय उपचारासाठी तसेच मुलांच्या उच्च शिक्षणाकरता व घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपण पीएफ मध्ये रक्कम जमा करत असतो.विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला पीएफ मधील रक्कम काढता येते Pf accaunt
EPF पीएफ मधील रक्कम ही आपल्याला निवृत्तीनंतरच्या retirement fund and pensionआर्थिक स्थैर्यला सुरक्षितता मिळवून परंतु निवृत्ती अगोदर काही विशिष्ट गरजा करिता कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएफ खातात रक्कम काढता येते.
परंतु EPFO अलीकडच्या काळामध्ये पैसे काढण्य च्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . मित्रांनो तुम्ही पीएफ मधील रक्कम काढण्याचा विचार करताय का? तर तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम काढत असाल तर त्याला टॅक्स भरावा लागतो का ? याचा सविस्तर तपशील आपण ह्या लेखांमध्ये बघूया
EPF काढणीचे नवीन नियम 2024
तुम्ही जर नियमित नोकरी करत असाल आणि त्यात जर काही ब्रेक घेतला असेल तर निवृत्ती पूर्वी तुम्हाला PF मधील रक्कम काढता येणार नाही परंतु काही विशेष परिस्थितीमध्ये जसे की वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उच्च शिक्षण व घर खरेदी अथवा बांधणीसाठी निधीची जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्हाला यासाठी PF withdrawal पैसे काढण्याची परवानगी असते.
समजा एखाद्या कर्मचाऱ्यांची नोकरी गमावली व तो एखादा महिना बेरोजगार राहिला असेल तर त्यानंतर त्याच्या PF मधील 75% रक्कम तो काढून शकतो व दोन महिन्यानंतर तो शंभर टक्के रक्कम काढण्यास पात्र राहतो परंतु यासाठी त्याला बेरोजगारीचे अधिकृत घोषणा करणे आवश्यक राहते.
30% कर कधी लागू होतो?
PF मधील रक्कम करमुक्त काढण्यासाठी (tax-free withdrawal), PF खातेदाराने किमान 5 वर्षे EPFO योजनेअंतर्गत योगदान दिलेले असणे आवश्यक आहे. तथापि, जर काढणीची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर कोणताही कर लागू होत नाही.
तसेच तुम्ही जर पीएफ मधील पैसे काढण्याची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी असेल तर ही रक्कम करमुक्त असते. तुम्हाला ही रक्कम काढण्यासाठी कोणताही कर भरावा लागणार नाही. पण जर खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत काढणीची रक्कम परंतु तुम्हाला जर पीएफ मधून 50 हजाराच्या पेक्षा जास्त असेल तर रक्कम पाहिजे असेल तर तुम्हाला यासाठी कर भरावा लागतो.
तुम्हाला पीएफ मधील रक्कम कर मुक्त करण्यासाठी tax-free withdrawal),
50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर PF खातेदाराला 10% TDS भरावा लागेल., त्याच्याकडे पॅन कार्ड (PAN card) असावे. पॅन नसल्यास, हाकर दर 30% असतो.